Psychology Career Guidance Webinar

मानसशास्त्रातील करिअर ऑनलाईन

मार्गदर्शन वेबिनार

Career Guidance Webinar in Psychology

करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे

दिनांक ०२/०९/२०२२ रोजी

दुपारी ३.०० ते ४.३०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad