Kendra Pramukh Promotion Online Application Apply

केंद्रप्रमुख पदभरती 2023 करिता 

अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करा

केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना दिनांक 15 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार 
Cluster Head Online Application Apply

केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती
१)पूर्ण नाव 
२)शालार्थ आयडी
३)जात प्रवर्ग 
४)दिव्यांग आहात का ?
५)असल्यास प्रकार 
६)प्रमाणपत्र क्रमांक 
७)धर्म 
८)आधार क्रमांक 
९)परीक्षा केंद्र 
१०)जन्म दिनांक 
११)एसएससी प्रमाणपत्र प्रमाणे नाव 
१२)विवाहित आहात का 
१३)वडिलांचे नाव 
१४)आईचे नाव 
१५)पती किंवा पत्नीचे नाव 
१६)पूर्ण पत्ता पिनकोडसह 
१७)मोबाईल क्रमांक 
१८)ई-मेल आयडी 
१९)शैक्षणिक माहिती 
(अर्हता. विद्यापीठ.  उत्तीर्ण दिनांक. टक्केवारी.  श्रेणी)
१)एस एस सी 
२)एच एस सी 
३)डी एड 
४)पदवी
५)पदव्युत्तर पदवी
६)बीएड
७)इतर
२०)आपण प्राथमिक पदवीधर शिक्षक आहात का ?
२१)आपण प्राथमिक शिक्षक आहात का ?
२२)सध्याच्या जिल्ह्यातील सेवा १)सध्याची शाळा
२)जिल्हा 
३)पद
४)रुजू दिनांक 
२३)अवगत भाषा
२४)फोटो
२५)स्वाक्षरी (काळया पेनने करावी)
२६)डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
२७) खालील प्रमाणपत्र स्व हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करावी.

I (Name of candidate), hereby declare that all the information submitted  by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."

ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी x ३.५

सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 200 X 300 pixels:

फाईल साईज 20kb 50kb

स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी

अपलोड करणे आवश्यक आहे.

आकारमान 140 X 60 pixels

फाईल साईज 10kb 20kb

(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी X ३ सेमी पांढया कागदावर काळया निळया शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. 
ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.

आकारमान 240 X 240 pixels in 200 DPI फाईल साईज 20kb 50kb

(ङ) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्यांच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढन्या कागदावर काळ्या निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे..

आकारमान X 400 pixels in 200 DPI फाईल साईज 50kb 100 kb

स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना

(Name of the candidate), hereby declare that all the

information submitted by me in the application form is correct, true and valid. I will

present the supporting documents as and when required." 

मी............( उमेदवाराचे नाव).--

--याव्दारे घोषित करतो की, मी अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य सत्य आणि बंध आहे.
 मी सदरची कागदपत्रे आवश्यक असेल तेव्हा सादर करीन

अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी

सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसन्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( लिहून शकणान्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतः च्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)

केंद्रप्रमुख अर्ज लिंक

    खालील लिंक वर क्लिक करा

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad