Useful For Primary Study
खेळूया शिकूया
मनोरंजक खेळातून शिक्षण
विद्यार्थी मित्रांनो आता आपण खेळातून शिक्षण घेणार आहोत
खेळता खेळता सहज शिकूया आपला अभ्यास पूर्ण करूया
शब्दसंपत्ती वाढू या
आपला अभ्यास पूर्ण करूया
चला तर मित्रांनो खाली दिलेल्या खेळातून आपण अध्ययन करूया
मनोरंजक खेळ सुरू करताना स्टार्ट बटन दाबा आणि Zoom वर क्लिक करा

आपली प्रतिक्रिया व सूचना