गूगल फार्म ला सर्टिफिकेट जोडणे
ऑनलाईन टेस्ट तयार करत असताना आपल्याला विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्याची गरज पडते
तेव्हा गूगल फार्म प्रमाणपत्र कसे ॲड करावे
याबाबत खाली PDF दिली आहे PDF पाहून आपण पण गूगल फार्म ला प्रमाणपत्र ऍड करू शकता
त्यासाठी गूगल फॉर्म च्या वेबसाईटवर क्लिक करा
गुगल फॉर्म च्या वेबसाईटवर विद्यार्थ्याकरिता ऑनलाईन टेस्ट तयार करा व गूगल फॉर्म ला प्रमाणपत्र ॲड करा


आपली प्रतिक्रिया व सूचना