Thursday Of Science Part Three For Student

 विज्ञानाचा गुरूवार भाग 3

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने

 विज्ञानाचा गुरूवार

 अंतर्गत दिनांक 07 ऑक्टोंबर 2021 ला 12.00 वाजता

Inspire Award - Manak

 कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण  व नाविन्यपूर्ण  कल्पना / विचार यावे या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये हे विचार रुजविण्यासाठी  हा वेबिनार फायदेशीर ठरणार आहे करिता सदर ची  you tube लिंक  आपल्या जिल्हातील जास्तीत  विद्यार्थी व शिक्षकां पर्यंत पोहचविण्यास विनंती आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad