Senior And Selection Grade Training Online New Update All Information

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण२०२६ 
ऑनलाईन नोंदणी दुरुस्ती करणे बाबत 

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाकरिता माहे एप्रिल - मे 2026 व सप्टेंबर 2026 या कालावधीत पात्र शिक्षकांची नाव नोंदणी करून घेण्यात आलेली आहे.


तथापि काही शिक्षकांनी नोंदणी करताना प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यामध्ये चूक केलेली आहे. याबाबतची दुरुस्ती करण्यासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना दिनांक 22  ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये  संधी देण्यात येत आहे.

 नोंदणी मध्ये चूक केलेल्या शिक्षकांनी ही दुरुस्ती दिनांक 25 सप्टेंबर 2026 अखेर करून घ्यावी. 

त्यानंतर दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही.  प्रशिक्षण गट किंवा प्रशिक्षण प्रकार बदलून मिळणार नाही. याबाबतची लिंक पुढील प्रमाणे आहे.

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now


Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post