SSC Exam Application Apply Online Maharashtra Board

इ. दहावी बोर्ड परीक्षेची अर्ज ऑनलाईन सादर करावयाच्या तारखा जाहीर ! मा. वर्षां गायकवाड | SSC Exam 2022

दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पासून सुरूवात

SSC Exam Maharashtra Board

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate ), तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत

सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने खालील संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा ब तपशील खालीलप्रमाणे...

नियमित विद्यार्थ्यांसाठी कालावधी

नियमित शुल्कासह -

 गुरुवार दिनांक १८/११/२०२१ ते

 गुरुवार दिनांक ०९/१२/२०२१

विलंब शुल्कासह - 

सोमवार दिनांक२०/१२/२०२१ ते

 मंगळवार दिनांक. २८/१२/२०२१


 नियमित सोडून इतर विद्यार्थ्यांसाठी कालावधी

नियमित शुल्कासह - 

शुक्रवार दिनांक १०/१०/२०२१ ते

 सोमवार दिनांक २०/१२/२०२१

विलंब शुल्कासह - 

सोमवार दिनांक २०/१२/२०२१ ते

 मंगळवार दिनांक २८/१२/२०२१

चलन भरण्याचा कालावधी

गुरुवार दिनांक १८/११/२०२१ ते

 गुरुवार दिनांक३०/१२/२०२१


परीक्षा मंडळाची अधिकृत वेबसाईट

         Website


SSC Exam Board. परिपत्रक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad