Ads Area

Sanch Manyata All Information For School

संच मान्यता 2021 - 2022

प्रक्रिया सुरू

संच मान्यता

संच मान्यता 2021 - 2022 प्रक्रिया सुरू झाली आहे

सन २०२१-२२ च्या संच मान्यतेसाठी
 दिनांक १.१.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरणे आवश्यक आहे

Step
  •  संच मान्यता लॉगिन करून
  •  Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching Post क्लिक करून 
  • योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून 
  • Update व Finalize पूर्ण करून
  •  त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी.
  • फायनल झाल्यावर दोन्हीही Tab Green होतात.

खालील लिंकवर क्लिक करा:

     संच मान्यता Website

 मार्गदर्शन व्हिडीओ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad