Guidance SSC Board Exam Science And Technology

दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 रोजीचा

इ दहावी परीक्षेची यशस्वी तयारी

ऑनलाईन मार्गदर्शन सत्र


दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याकरिता

SSC Board Exam Maharashtra

सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे

दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 रोजी
वेळ 3:00 वाजता LIVE

सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राची माहिती आपल्या अधिनस्थ शाळा, शिक्षक, पालक आणि

जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच सदर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाला

उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post