World Womens Day Celebrate Womens Day Week In State

जागतिक महिला दिन निमित्त महिला दिन सप्ताह साजरा होणार

महिला दिन सप्ताह - दिनांक 8 मार्च ते 12 मार्च |

World Womens Day 2022

महिला दिन सप्ताह आयोजित करणेबाबत

दिनांक ८ मार्च, १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी दिनांक ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन World Womens Day 

 म्हणून साजरा केला जातो. 

दिनांक ८ मार्च International Womens Day  याचे औचित्य साधून

 दिनांक ८ मार्च, २०२२ ते दिनांक १२ मार्च, २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला आहे.

महिला दिन सप्ताह निमित्त राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तर खालील विविध कार्यक्रम साजरे करण्यात यावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री  प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे

Womens Day Special

International Womens Day 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरावर Online / offline आयोजित करावयाचे कार्यक्रम

वरील उपक्रमात सहभागी होऊन

Hashtag उपयोग

 #महिलादिन२०२२,

 #womensdaymh2022 

या #hashtag चा उपयोग करुन उपक्रमाशी संबधित व्हिडिओ व साहित्य विविध समाजमाध्यमांवर ( Facebook, Instragram, Twitter) वर अपलोड करावे ,असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री  प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे

सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक ) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्यासूचना निर्गमित कराव्यात.

आंतरराष्ट्रीय महिला दिन व आदर्श

शाळांमध्ये विविध उपक्रमांचा

शुभारंभ

 सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

माझी वसुंधरा प्रमाणपत्र

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad