जागतिक महिला दिन निमित्त
प्रश्नमंजुषा स्पर्धा 2025
World Womens Day Special 2025
International Women's Day
Date 8 Mar, 2025
खालील टेस्ट सोडवा
दररोज 100 प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल याची नोंद घ्यावी
सर्वांना Email वर प्रमाणपत्र मिळणार
आपला Email पहा
टेस्ट सोडवा 70%
प्रमाणपत्र मिळवा
महिला दिन सप्ताह• नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी
• स्त्रियांना द्या इतका मान, वाढवा आपल्या देशाची शान.
• जबाबदारी सकट घेते भरारी तक्रार कधी ना करे माघारी
• स्त्री ही ज्ञान वृक्षापेक्षा पाणी घालणारी खरी माळीण आहे.
मी सुद्धा स्पर्शु शकते आकाश, फक्त संधी मिळायचा अवकाश.
स्त्रीच्या प्रगतीशी मानवजातीची प्रगती निगडित आहे.
विश्वरूपी कोंदणातील स्त्री हे अद्वितीय रत्न आहे.

आपली प्रतिक्रिया व सूचना