Minority scholarship verification institute school level 2020

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

 व्हेरिफिकेशन 

सन 2021 - 2022

Minority scholarship verification at institute/school level


अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मुख्याध्यापक लॉगिन तून व्हेरिफाय करताना शिक्षकांना व मुख्याध्यापकांना अडचण निर्माण होत आहे.

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती चे विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरिफाय करणे आवश्यक आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम जमा होणार नाही,

अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीचे फॉर्म व्हेरिफाय करण्यासंदर्भात सविस्तरपणे खालील व्हिडिओ ला मार्गदर्शन केले आहे त्यानुसार आपल्या शाळेतील अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरिफाय करावे

मुख्याध्यापक लॉगिन तून फी Add करणे


टिप ✳️  जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळा यांनी ऍडमिशन फी व ट्युशन फी शून्य टाकावे

Other Fee  1000 रुपये रक्कम टाकावे

विनाअनुदानित व स्वर्य अर्थसाहाय्य शाळांनी Admission व Tution फी त्या शाळा जेवढी घेत असतील तेवढी नोंदवावी

 Other Fee( misc ) फी 1000 नोंदवावी

वरील सर्व माहिती तपासून सबमिट करा त्यानंतर Back वर क्लिक करा

आता आपल्याला Update Annual Course Fee दिसेल त्यावर  क्लिक करावे

आता आपल्याला सर्व वर्गाचे फी बाबत तपशील दिसेल काही दुरुस्ती करायची असेल अपडेट वर क्लिक करा त्यानंतर सर्व फी तपशील Lock करा

विद्यार्थी फार्म Verification करणे




अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अधिक माहितीसाठी खालील Link वर क्लिक करा

 अशाप्रकारे अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विद्यार्थी फार्म भरुन शाळा स्तरावरुन Verification करावे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad