अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आवेदन 2022
How To Apply For
National Scholarship Online 2022
National Scholarship Portal (NSP) 2022 - 2023
*Minority Scholarship*
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची तारीख दिनांक 15/ 11/ 2022
व शाळा स्तर Verify दिनांक 30/11/2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी
विद्यार्थ्यांचे अर्ज दुरुस्त करणे
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022 - 2023
- नुतनीकरण,
- नविन फार्म विद्यार्थी चे भरण्याबाबत माहिती पाहू या
- वेबसाइट ओपन झाल्यावर Institute Login दिसेल त्यावर क्लिक करा
- शैक्षणिक वर्ष
- शाळेचे UDISE NO
- मागील वर्षाचा पासवर्ड टाकावे
मुख्याध्यापक प्रोफाइल
आता मुख्याध्यापक प्रोफाइल अपडेट करा.
जोपर्यंत मुख्याध्यापकांची प्रोफाईल अपडेट करणार नाही तोपर्यंत आपल्याला नूतनीकरण व नवीन फॉर्म भरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
आता Update Profile वर क्लिक करा. आता मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून कन्फर्म करा.
नवीन बदल
मुख्याध्यापक प्रोफाइल वर सर्व माहिती मागील वर्षी आपण Filled केली आहे ते अचूक आहे हे तपासून घ्या. यात बरीच माहिती बरोबर आहे.Contact Person Details
- Aadhar Number
- Name as In Aadhar
- Date of Birth as IN Aadhar
- Mobile No as IN Aadhar
- Name as In Aadhar
- Gender as IN Aadhar
यात काही बदल झालेला नसेल तर मुख्याध्यापक प्रोफाइल अपडेट करून फायनल सबमिट करा.
आता Renewal Report पाहता येईल त्याकरिता Renewal 2020 - 2021 वर क्लिक करा.
त्यात आपल्या शाळेत किती विद्यार्थी या वर्षी शिकत आहे त्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांची आयडी त्या रिपोर्ट कार्ड वर आहे.
मुख्याध्यापक प्रोफाईल अपडेट झाले .
आता Logout करा
विद्यार्थी Renewal
आता आपण नूतनीकरण करण्या विषयी माहिती जाणून घेऊया.
Renewal करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे आतापर्यंत शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली की नाही ते तपासण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
सन 2020 - 2021 शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली नाहीत
लवकरच जमा करण्यात येणार आहे
इतर शैक्षणिक वर्षाचे जर विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली नसेल त्या विद्यार्थ्यांचे
विड्राल फार्म करून नवीन फॉर्म भरावे
नविन फार्म भरताना चालू खात्याचे खाते नंबर टाकावे
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती वेबसाईट ओपन झाल्यावर Login वर क्लिक करून
Renewal 2021 - 2022 वर क्लिक करा
आता Box ओपन होईल, विद्यार्थ्यांच्या आयडी पासवर्ड सोबत लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर Dashboard
ओपन होईल त्यानंतर Apply For Renewal वर क्लिक करा.
विद्यार्थ्यांचे फॉर्म दिसेल यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक टक्केवारी, वार्षिक उत्पन्न टाकावे.
इतर माहितीत बदल करता येणार नाही.
बोनाफाईट
त्यानंतर बोनाफाईड डाउनलोड झाल्यावर बोनाफाईट वर मुख्याध्यापकाची सही, शिक्का व विद्यार्थ्यांचा फोटो लावून अपलोड करावे.
सर्व माहिती भरल्यानंतर Save करा एकदा पूर्ण माहिती तपासून घ्या
त्यानंतर फायनल सबमिट वर क्लिक करा त्यानंतर प्रिंट काढून घ्या.
(सदर माहिती आपल्या माहितीसाठी आहे वेळोवेळी अपडेट होईल यावर लक्ष ठेवावे त्यानुसार विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावे)
Fresh नविन फार्म
- राज्य
- शिष्यवृत्ती चे प्रकार
- विद्यार्थ्यांची संपूर्ण बँके चे अकाउंट सहित इतर माहिती काळजीपूर्वक भरावे.
- लिंग,
- अर्जदाराचे नाव,
- जन्मतारीख,
- मोबाइल नंबर,
- ईमेल आयडी लिहा.
- (बँकेचे नाव,
- आयएफएससी कोड,
- खाते क्रमांक)
6: मोबाइल नंबर verified केला जाईल आणि एक ओटीपी
generated केला जाईल.
7: आता, ओटीपी वापरून लॉग इन करा आणि फॉर्म भरा.
8: आताApplication आयडी व पासवर्ड तयार केला जाईल.
सदर पासवर्ड Change करा व आपल्या सोयीनुसार नविन पासवर्ड तयार करा
भविष्यातील संदर्भांसाठी ते वापरा.
टीपः सर्व अर्जदारांना फॉर्म योग्यरित्या भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे,
एकदाच Submit केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
अर्जदारांना फक्त एकच अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण एकाधिक अर्ज फॉर्म रद्द करण्यास उद्युक्त करतात.
जेणेकरून कोणती माहिती अयोग्य नसावी कारण त्यानंतर कोणतेही बद्दल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
ही पहिली स्टेप झाल्यावर आता आपल्याला रजिस्टर मोबाईल वर विद्यार्थ्यांचे आयडी, पासवर्ड प्राप्त होईल.
- यात विद्यार्थ्यांची वर्ग
- शाळेचे नाव निवडावे इतर माहिती अचूक भरावी
- आता आपल्याला बँकेचे Details आपोआप येईल.
विद्यार्थ्यांच्या धर्म अचूक निवडावे. त्यानंतर Save ड्रॉप वर क्लिक करावे
त्यानंतर संपूर्ण माहिती एकदा तपासून घ्यावी आणि Final सबमिट करावे
आता विद्यार्थी फार्म चे Print काढून
आपल्याला शालेय दप्तरी ठेवावे.
विड्राल फार्म
जे विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेले असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या लॉगिन तून विड्राल करा.
त्याकरिता विद्यार्थी लॉगिन करून
विड्राल वर क्लिक करा आता आपली संपूर्ण प्रक्रिया झाली आहे तो विद्यार्थी आपल्या लोगिन तून विड्राल झाला आहे.
आता त्या विद्यार्थ्यांना नवीन शाळेत आपला नवीन फॉर्म भरता येईल
विद्यार्थी फार्म Verification
प्रथम नविन विद्यार्थी व्हेरिफाय करावे. त्याकरिता Application Verification वर क्लिक करून Verify करावे.
त्यानंतर Renewal विद्यार्थी Verify करण्यासाठी Application Renewal Verification वर क्लिक करून Verify करावे.
आता सर्व विद्यार्थ्यांचे संकलित एक प्रिंट काढून आपल्या शालेय दप्तरी जतन करून ठेवावे
👇👇👇👇🙏🙏
• तालुक्यातील बंद पडलेल्या शाळांची युडायस कोड व नावासह पत्र अहवाल
केंद्रप्रमुख यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी.
*फी भरण्याची सुविधा यावर्षी पासून अल्पसंख्यांक शिष्यवृती शाळा लॉग इन करून दिलेली आहे.
Add Annual Course Fee
School login ला add update detail वर क्लिक करा त्यानंतरAdd Annual Course Fee वर क्लिक करून खालील प्रमाणे माहिती भरावी
- Course
- Course Year
- Category
- Gender
- Admission Fee
- Tuition Fee
- Other Fee
वरील सर्व माहिती भरल्यानंतर सर्व Tab ला Lock करावे.
किंवा Student Verify करतांना भरावी
RTE 25% प्रवेश असलेल्या विदयार्थ्यांची admission fees व Tuation fess शुन्य भरावी
other मध्ये scholarship amount भरावी.
• Hosteler प्रकारातून फॉम भरू नये. मान्यता प्राप्त hostel चे शासनाचे पत्र असेल तरच hostel प्रकार भरावा Hostel मान्य नसतांना अर्ज भरुन Verify झाल्यास जिल्हा स्तरावरुन असे अर्ज reject केले जातील.
Hostel नसतांना Hostel दाखवुन शिष्यवृत्ती घेतल्यास सदर शाळा कारवाईस प्रात्र राहील.
By default येणारे Day scholars हेच Option राहू द्यावे. शंका अथवा माहिती हवी असल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपर्क करावा
• सर्व शाळांनी फ्रेश व रिन्युअल दोन्ही फॉमचे रेकॉर्ड हार्ड कॉपी स्वरूपात वर्षनिहाय फाईल जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
• फ्रेश फॉमसाठी उत्पनाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकारी यांनी दिलेले आवश्यक आहे. त्यानुसारच उत्पन्नटाकणे आवश्यक आहे.
• रिन्युअल फॉमसाठी 35000 च्या आत अर्थात अत्यंत कमी उत्पन्न दाखवले असल्यास उत्पनाचे प्रमाणपत्रप्रस्तावाला सोबत जोडावे.
रिन्युअल साठी 35000 च्या वर उत्पन्न असेल तर उत्पनाचे प्रमाणपत्र जोडणे ऐच्छिक आहे.
अधिकाधिकउत्पन्न मर्यादा एक लाख रूपये आहे.
• जि.प. तसेच अनुदानित खाजगी शाळांनी प्रवेश फि तसेच ट्युशन फी शून्य टाकावी तर इतर फी 1000 टाकून फॉम शाळा लॉग इन वरून व्हेरिफाय करावेत.
• खाजगी शाळांनी प्रवेश फी ट्युशन फी व इतर फी वाढवून टाकू नयेत. जेवढी फी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते तेव्हढीच फी टाकावी.
• सायबर कॕफेवाल्यांना शाळा पासवर्ड देऊ नयेत. दिले असल्यास बदलून घ्यावेत. पासवर्ड अवघड ठेवावेत.
• रिन्युअल तसेच फ्रेश फॉम भरण्याची मुदत 31 October पर्यंत आहे. मुदत वाढ मिळणार नाही. म्हणूनवेळेत फॉम भरून व्हेरिफाय करावेत.
• परराज्यातील विद्यार्थी आपल्याकडे शिकत असल्यास बोनाफाईड अपलोड करणे अनिवार्य आहे. इतर परिस्थितीत ऐच्छिक आहे.
• तुमच्या शाळेत एक जरी अल्पसंख्यांक विद्यार्थी असेल तर त्याला योजनेची माहिती द्यावी
• तुमच्या शाळेत एकही अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थी नसेल तर नोडल रजिस्ट्रेशन करून पासवर्ड जतन करून ठेवा जेणेकरून तुमच्या शाळेच्या नावाने दुसरे कोणी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणार नाही
• मागील वर्षी नोडल रजिस्ट्रेशन केले असल्यास पुन्हा नोडल रजिस्ट्रेशन करणे आवश्यक नाही.
• निवासी दिव्यांग शाळा तसेच बंद पडलेल्या शाळा यांनी नोडल रजिस्ट्रेशन करू नये.
• शिष्यवृती ही आधार बेस खात्यावर जमा होत असल्यामुळे फॉम भरतांना दिलेल्या खाते नंबर ला आधारलिंक नसेल तर शिष्यवृती जमा होणार नाही
• फॉम भरल्याची व्हेरिफिकेशन नंतरची प्रिंट मदत कक्षाकडे जमा केल्यावर फॉम व्हेरिफाय केले जातील
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा
• फॉम भरतांना विद्यार्थ्यांचा धर्म काळजीपूर्वक निवडावा. चूकीचा धर्म निवडून शिष्यवृती फॉम भरल्यासजिल्हा स्तरावरून reject केले जाणार आहेत
तुमच्या शाळेत न शिकणारा विदयार्थी जर तुमच्या शाळेच्या login ला report मध्ये दिसत असेल तर reject करावा.
वरिष्ठ स्तरावर सुचनेनुसार
- सन २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन मध्ये प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क भरण्याचा पर्याय दिला जाणार नाही.
- त्याऐवजी शाळेच्या लॉगिन मध्ये वर्ग निहाय प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क भरू शकता व बदलू शकता
- शाळेच्या लॉगिन मधून ज्यावेळी विद्यार्थ्यांचे अर्ज verify केले जातील त्यावेळी शाळेने वर्गनिहाय फी ची जी माहिती भरली असेल ती विद्यार्थाच्या फॉर्म मध्ये update होतील.
( कृपया यासाठी सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या कडून जे प्रत्यक्षात शुल्क आकरले जाते ते वर्ग निहाय माहिती भरण्याबाबतच्या सूचना देणेत याव्यात जेणेकरून विद्यार्थाना शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल अन्यथा विद्यार्थास शिष्यवृत्ती मंजूर होऊनही रक्कम मिळणार नाही.
- सन २०१९-२० मध्ये प्रत्येक शाळेच्या नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरण्यास सांगितले होते
- अद्यापही काही शाळांनी त्यांच्या नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरला नाही अशा सर्व शाळांना आपल्या स्तरावरून kyc फॉर्म भरण्याच्या सूचना देनेत याव्यात
- तसेच काही बनावट अर्ज शाळा स्तरावरून verify केले गेले असे दिसून आले आहेत हे होऊ नये म्हणून आपल्या सर्व शाळांना नोडल ऑफिसर यांचा kyc फॉर्म भरून शाळेचा पासवर्ड बदलण्यास सांगा.(कृपया कोणीही default पासवर्ड ठेऊ नये)
*(कृपया Nsp पोर्टल सुरू झालेनंतर सुरवातीस नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरा. सदर विद्यार्थ्यांच्या याद्या जिल्ह्याच्या लॉगिन मध्ये उपलब्द आहेत [ टीप विद्यार्थ्यांचे अर्ज भरत असताना सदर विदयार्थी अन्य कोणत्याही शिष्यवृत्ती चा लाभ घेत नसल्याची खात्री करा तसेच शिष्यवृत्ती चे सर्व नियम व अटी यांचे पालन करून सर्व अर्ज भरा


आपली प्रतिक्रिया व सूचना