CBSE बोर्डचा वर्ग 12 निकाल जाहीर होणार
सीबीएसई बोर्डचा बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे.
CBSE बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
CBSE BOARD RESULTS
परंतु सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे खालील वेबसाईट वर हा निकाल पाहता येईल.
CBSE BOARD RESULTS


आपली प्रतिक्रिया व सूचना