शिकू आनंदे २०|
Learn With Fun 20
दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी चा
शाळा सुरू असतानाही ऑनलाईन शिक्षण सुरू
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी
वर्ग सहावी ते आठवी
वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दिनांक 3 जुलै 2021 पासून online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल
दिनांक 20 नोव्हेंबर 2021 Live

आपली प्रतिक्रिया व सूचना