Republic Day Quiz Competition For Student

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

 दिनांक 26 जानेवारी 2026

Republic Day

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

 प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा सोडवा व ताबडतोब आकर्षक डिजिटल सर्टिफिकेट प्राप्त करा.

 सूचना :- 

१. प्रथम खाली दिलेल्या निळ्या अक्षरांना स्पर्श करा. 

२. तुमचा ई - मेल आयडी अचूक लिहा.

३. त्यानंतर तुमचे नाव व शाळेचे नाव इंग्रजीत लिहा.

४. एका दिवशी फक्त शंभर सर्टिफिकेट वितरीत केले जातात त्यामुळे जर लिंक बंद झाली तर कृपया दुसर्‍या दिवशी प्रयत्न करावा.

 सर्वांना प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी शुभेच्छा...

प्रश्नमंजुषा स्पर्धा भाग १

प्रश्नमंजुषा स्पर्धा भाग २

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post