SSC Board Exam Questions Bank

दहावी परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी

 २०२१-२२ उपलब्ध

SSC Board Exam Maharashtra

दहावीच्या परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

इ. दहावीच्या विद्यार्थ्याकरिता परीक्षेची तयारी म्हणून प्रश्नपेढी खूप उपयुक्त आहे

राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले जात आहेत

इतर प्रश्नपेढी व प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध होईल म्हणून नेहमीत वेबसाईटला Visit करावे

इयत्ता १० वी प्रश्नपेढी २०२१-२२

माध्यम : मराठी

अनु. क्र.विषयडाउनलोड
1.गणित : भाग - १Download Download
2.गणित : भाग - 2Download Download
3.इतिहास आणि राज्यशास्त्रDownload Download
4.भूगोलDownload Download
5.कुमारभारतीDownload Download
6.English (17) Third LanguageDownload Download
7.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - १Download Download
8.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - २Download Download

Medium : English

Sr.No.SubjectDownload
1.History and Political ScienceDownload Download
2.GeographyDownload Download
3.English (03) First LanguageDownload Download
4.AksharbharatiDownload Download
5.Mathematics Part IDownload Download
6.Mathematics Part IIDownload Download
7.Mathematics Part II
(Updated with Coordinate Geometry)
Download Download
8.Science & Technology Part 1Download Download
9.Science & Technology Part 2Download Download

Medium : Urdu

Sr.No.SubjectDownload
1.Urdu LanguageDownload Download
2.Marathi CompositeDownload Download
3.GeographyDownload Download
4.HistoryDownload Download
5.Maths IDownload Download
6.Maths IIDownload Download
7.English Third LanguageDownload Download
9.Science IDownload Download
10.Science IIDownload Download
11.ArabicDownload Download
12.Urdu CompositeDownload Download

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad