Learn with Fun No Fourty For First To Five

वर्ग पहिली ते आठवी शिकू

आनंदे भाग - ४०|

दिनांक 09 एप्रिल 2022 रोजीचा

Learn With Fun Part 40

      वर्ग पहिली ते आठवी

शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत शिकू आनंदे Learn With fun
स.९ ते ११ या वेळेत इ.१ ली ते ८ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

दिनांक 09 एप्रिल 2022 Live

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे ३०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad