वर्ग पहिली ते आठवी शिकू आनंदे
भाग ४०|
Learn With Fun Part 40
दिनांक 09 एप्रिल 2022 रोजीचा
शाळा सुरू असतानाही ऑनलाईन शिक्षण सुरू
माझे विद्यार्थी माझी जबाबदारी
वर्ग पहिली ते आठवी
वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दिनांक 3 जुलै 2021 पासून online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
स.९ ते ११ या वेळेत इ. १ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल
दिनांक 09 एप्रिल 2022 Live
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे ३०
आपली प्रतिक्रिया व सूचना