Learn with Fun No Thirty Nine For Six To Eight

वर्ग सहावी ते आठवी शिकू आनंदे

 भाग ३९|

Learn With Fun Part 39

दिनांक 02 एप्रिल 2022 रोजीचा

शाळा सुरू असतानाही ऑनलाईन शिक्षण सुरू

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी

     वर्ग सहावी ते आठवी

वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दिनांक 3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने शिकू  आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे.

स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल

दिनांक 02 एप्रिल 2022 Live

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post