Personality And Career Choice Guidance Webinar

आपले व्यक्तिमत्व आणि

करिअर निवड मार्गदर्शन वेबिनार !

दिनांक २४ जून २०२२ रोजी

करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच

  • भविष्यातील करिअर च्या विविध संधी, 
  • आव्हाने
  • करिअर निवडताना 
  • आपले व्यक्तिमत्व आणि करिअर निवड 

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे

दिनांक २४ जून २०२२

दुपारी ३.०० ते ४.३०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad