Career Guidance To Students Webinar

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वी 

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी

वेबिनार आयोजित

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार बाबत

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वाना विदित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे

वेबिनार वेळापत्रक

दिनांकविषयवेळलिंक
१७ जून २०२२करिअर निवडतानादुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link
२४ जून २०२२आपले व्यक्तिमत्व
आणि करिअर
निवड
दुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link
०१ जुलै २०२२सद्यस्थितीतील आव्हाने आणि
करिअर निवड
दुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link
०८
जुलै २०२२
इयत्ता १० वी
नंतरच्या करिअर
संधी व प्रवेश
परीक्षा
दुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link
 २२
जुलै २०२२
इयत्ता १२ वी
नंतरच्या प्रवेश
परीक्षा
दुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link

सेतू अभ्यासक्रम

वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी

खालील लिंक वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad