हर घर तिरंगा अभियान २०२२
प्रमाणपत्र मिळवा ! Har Ghar
Tiranga Certificate
आजादी अमृत महोत्सव
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे केले जाणार आहे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनांनुसार “हर घर तिरंगा " हा उपक्रम राबविले जात आहे
त्या अनुषंगाने हर घर तिरंगा या अभियान सहभाग घेऊन प्रमाणपत्र मिळावा
तसेच हर घर तिरंगा जनजागृती करावे असे आवाहन करण्यात येत आहे
खालील लिंक वर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड कराStep
- Location Allow करा
- आपले नाव टाइप करा
- आपला मोबाईल नंबर टाका
- Next वर क्लिक करा
- Pin a Flag करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा
कृपया सर्वांनी ही हर घर तिरंगाची रिंगटोन येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत आपल्या भ्रमणध्वनीवर ठेवून तिरंग्याप्रती आदर व्यक्त करावा ही विनंती
हर घर तिरंगा
दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट,
२०२२
हर घर तिरंगा अभियान माहिती.
विभागाचे नाव | सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार. |
अभियानाचे नाव | हर घर तिरंगा. |
वर्ष | २०२२ |
हर घर तिरंगा अभियान कालावधी | १३/०८/२०२२/ ते १५/०८/२०२२ |
रजिस्ट्रेशन प्रक्रिया | ऑनलाईन |
सर्टिफिकेट डाउनलोड प्रोसेस | ऑनलाईन |
वेबसाईट | https://harghartiranga.com/ |
आपली प्रतिक्रिया व सूचना