पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची
उत्तर चाचणी डाऊनलोड करा !
SCERT PUNE
सेतू अभ्यास उत्तर चाचणी दिनांक २३ जुलै ते दिनांक ६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
सेतू अभ्यासक्रम ३० दिवसांचा सेतू अभ्यास पूर्ण करूनच उत्तर चाचणी घ्यायची आहे
सेतू अभ्यास उत्तर चाचणी सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे
Bridge Course Post Test
उत्तर चाचणी कालावधी
राज्यातील शाळा
दिनांक २५ ते २९ जुलै, २०२२
विदर्भ भागातील शाळा
दिनांक ८ ते १२ ऑगस्ट, २०२२
सेतू अभ्यास उत्तर चाचणी
वर्ग दुसरी ते दहावी
माध्यम निहाय | डाउनलोड | |
---|---|---|
1. | माध्यम मराठी | Download |
2. | माध्यम Semi, English | Download |
3. | माध्यम उर्दु | Download |
4. | दिवस निहाय सेतू अभ्यास | Download |
5. | गुणदान तक्ते | Download |
सेमी
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना