CTET परीक्षा करिता परीक्षा केंद्र व शहर शोधा
Find the exam center and city for CTET exam
CTET परीक्षेचे शहर जाहीर झाले आहे. खाली लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरून शहर पाहू शकता.
CTET 2026 उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी!
CTET डिसेंबर 2026 परीक्षेचे परीक्षा शहर जाहीर!
तुमचे Exam City कोणते आहे ते आजच तपासा.
परीक्षा : दिनांक 12 व 13 डिसेंबर 2026
Paper 1 & Paper 2
Exam City पाहण्यासाठी अधिकृत लिंक:
➤ खालील लिंक वर क्लिक करा
Application Number + Password टाकून लॉगिन करा.
#CTET2026 #CTET #CTETDecember2026
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join
WhatsApp GroupJoin Now


आपली प्रतिक्रिया व सूचना