PFMS प्रणाली शाळेचे खाते सक्रिय
करणे ! मुख्याध्यापक करिता संपूर्ण
मार्गदर्शन
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेची आर्थिक व्यवहार PFMS प्रणाली मार्फत होणार आहे
PFMS प्रणाली चा अर्थ
Public Financial Management System
1) त्याकरिता सदर प्रणाली सोबत शाळेची खाते कसे जोडावे
2) सदर प्रणाली मार्फत आर्थिक व्यवहार कसे करावे
3) सदर प्रणाली शाळेकरीता कशी उपयोगात आणावे
संपूर्ण माहिती खालील व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे
आपली प्रतिक्रिया व सूचना