साततत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक नोंदी, विशेष प्रगती,
आवड छंद व सुधारणा आवश्यक
विद्याथ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगाने मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय.
त्यामध्ये दोन प्रकारच्या उद्दिष्टांवर भर देणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिले उद्दिष्ट विद्यार्थ्याच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेचे सातत्यपूर्ण मूल्यमापन (Continuity in Evaluation and Assessment of Broad based Learning ) आणि दुसरे उद्दिष्ट वर्तनातील दृश्यरुप किंवा वर्तन निष्पत्ती (Behavioural Outcomes).
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन पद्धतींचा समावेश राहील.
वर्ग पहिली ते सातवी
(विशेष प्रगती, आवड छंद व सुधारणा आवश्यक)
वर्णनात्मक मूल्यमापन प्रगती पत्रक नोंदी
खुप छान
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना