जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश
परीक्षा 2026 आवेदन अर्ज
करण्याची प्रक्रिया सुरू ! JNVS
इयत्ता ६ वी साठी प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू झाली आहे.
इयत्ता VI जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2026 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिनांक 27 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.
ONLINE APPLICATION FOR
ADMISSION TO CLASS VI (2026-2027)
Last Date to apply - 27-08-2025
पात्रता:-
विद्यार्थ्यांचा जन्म 01/05/2014 ते 31 जुलै 2016 ह्या कालावधी मधील असावा.
विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत ५ वी इयत्तेत शिकत असावा.
दुरुस्ती Tab सुरु झाली आहे!
नोंदणीकृत उमेदवारांना खालील बाबींमध्ये दुरुस्ती करण्याची परवानगी –
✅ Area
✅ Gender
✅ Disability
✅ Category
✅ Medium of Exam
खालील लिंक वर क्लिक करा
Entrance Exam 2026
Start the application process
फॉर्म भरताना लागणारी कागदपत्रे:-
मुख्याध्यापक प्रमाणपत्र
आधार कार्ड (Updated)
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2025
परीक्षा कालावधी
परीक्षा शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट:-
अर्ज करण्यापूर्वी पुढील कागदपत्रे स्कॅन करुन ठेवा.
1) आधार कार्ड क्र. लिंक असलेले
2) आधार नसेल तर पत्त्याचा पुरावा 50 ते 300 kb
3) विद्यार्थ्याचा फोटो 10 ते 100 kb
4) विद्यार्थी सही 10 ते 100 kb
5) पालकाची सही 10 ते 100 kb
6) JNVST चा भरलेला फॉर्म 50 ते 300 kb
विद्यार्थी प्रवेश फार्म भरताना आधार कार्ड आवश्यक आहे
तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार आहे ओटीपी ने Verify सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांचा संपूर्ण फॉर्म भरता येणार आहे
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर पालकांचे रहिवासी पुरावा किंवा पालकाचे आधार कार्ड चे पत्ता असलेला मागील बाजू चे फोटो अपलोड करावे
खालील लिंक वर क्लिक करा
https://navodaya.gov.in
ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागताततपशील प्रकार फाइल चा आकार विद्यार्थी फोटो जेपीजी/जेपीईजी 10-100 kb विद्यार्थी स्वाक्षरी जेपीजी/जेपीईजी 10-100 kb पालकांची स्वाक्षरी जेपीजी/जेपीईजी 10-100 kb मुख्याध्यापक 2023 प्रमाणपत्र जेपीजी/जेपीईजी 50-300 kb
| तपशील | प्रकार | फाइल चा आकार |
| विद्यार्थी फोटो | जेपीजी/जेपीईजी | 10-100 kb |
| विद्यार्थी स्वाक्षरी | जेपीजी/जेपीईजी | 10-100 kb |
| पालकांची स्वाक्षरी | जेपीजी/जेपीईजी | 10-100 kb |
| मुख्याध्यापक 2023 प्रमाणपत्र | जेपीजी/जेपीईजी | 50-300 kb |
नवोदय विद्यालय समिती
नवीन नवीन अपडेट करिता What's Up Group Join करा
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना