Ads Area

Pre Matric Scholarship National Scholarship Portal

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

 सन 2021 -  2022

Pre Matric Scholarship

सर्व शाळांनी शाळेचे प्रोफाइल अपडेट करावयाचे आहे शाळेचे प्रोफाईल अपडेट केले शिवाय NSP पोर्टल वर ती कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज पडताळणी करता येणार नाही याची नोंद घ्यावी..

नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी सर्व शाळांनी आपले प्रोफाइल अपडेट करावे

Pre Matric Scholarship

Profile Update

Website

  • शाळेचे प्रोफाईल update करण्यासाठी  NSP portal open करून institute login page open करा.
  • लॉगिन type institute nodal निवडा.
  • शैक्षणिक वर्ष 2021-22 निवडा.
  • Login ID व पासवर्ड टाका.
  • Captcha code टाकून लॉगीन करा.
  • Administration मेनू open करून update profile वरती click करा.
  • Institute details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.

शाळेचे नाव as per nsp/ as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे न निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल.(as per nsp किंवा as per dise)(काही शाळांचा जिल्हा चुकीचा दाखवत असेल त्यांनी याद्वारे दुरुस्त करून घ्या.

शाळेचा प्रकार निवडा (शासकीय/खाजगी/अनुदानित..... इ.)

बोर्ड व राज्य  निवडा.

शाळेचा पत्ता अचूक भरा.

नोडल ऑफिसर

Contact person details मध्ये शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरा.

यामध्ये आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती पुढील प्रमाणे भरा.

  • आधार नंबर, 
  • आधार कार्ड वरील नाव,
  •  जन्म तारीख, 
  • लिंग, 
  • मोबाईल नंबर, 
  • email , पद ई.
नोडल ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत.

नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झालेल्या नंतर otp येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.

Head of institute  

Head of institute  मध्ये शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा.

  • मुख्याध्यपक यांचे आधार कार्ड वरील नाव,
  •  मोबाईल क्रमांक,
  •  ई-मेल, पद इत्यादी.

सर्व माहिती अचूक भरले नंतर final submit या बटणावर क्लिक करा

  सविस्तर माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

विद्यार्थी शिष्यवृत्ती रक्कम बँकेत जमा झाली की नाही याबाबत पाहता येते

त्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा

PFMS Website

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad