Learn with Fun Nine For Student

 शिकू आनंदे

Learn With Fun

शाळा बंद पण शिक्षण सुरू

वर्ग पहिली ते पाचवी

शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत शिकू आनंदे Learn With fun
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
दिनांक 28 ऑगस्ट 2021

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post