Guidance For Future Career Direction Online Webinar

भावी करीयरच्या दिशा मार्गदर्शन

 वेबिनार ! दिनांक १४ जानेवारी २०२२

इ.०९ वी ते इ. १२ वी

इ.०९ वी ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे

दिनांक १४ जानेवारी २०२२

 दुपारी ३.०० ते ४.३० Live


संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post