Career Guidance Webinar For Students Nine To Twelve

इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार

व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणेसाठी वेबिनार आयोजित करणे बाबत.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी सलग्न असलेल्या शाळांतील इ.०९ वी ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

वेबिनार वेळापत्रक

दिनांकविषयवेळलिंक
१४ जानेवारी २०२२भावी करीयरच्या दिशादुपारी ३.०० ते ४.३०  YouTube
Link
२१ जानेवारी २०२२शालेय विषय व करिअर निवडदुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link
28 जानेवारी २०२२अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापनदुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link
४ फेब्रुवारी २०२२परीक्षेला सामोरे जातानादुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link
११ फेब्रुवारी २०२२महाकरिअर पोर्टलदुपारी ३.०० ते ४.३०YouTube
Link

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,

महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post