वर्ग पहिली ते पाचवी शिकू आनंदे
भाग - ३१|
Learn With Fun Part 31
दिनांक 05 फेब्रुवारी 2022 रोजीचा
वर्ग पहिली ते पाचवी
शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत शिकू आनंदे Learn With fun
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
दिनांक 05 फेब्रुवारी 2022 Live
आपली प्रतिक्रिया व सूचना