परीक्षेला सामोरे जाताना मार्गदर्शन
वेबिनार !
दिनांक 04 फेब्रुवारी 2022
इ.०९ वी ते इ. १२ वी
इ.०९ वी ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे
दिनांक 04 फेब्रुवारी 2022
दुपारी ३.०० ते ४.३० Live
आपली प्रतिक्रिया व सूचना