Swachchh Vidyalay Puraskar Online Program

स्वच्छ विद्यालय पुरस्कार ऑनलाईन

 उद्बोधन कार्यक्रम

 दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 रोजी

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आयोजित

 स्वच्छ विद्यालय पुरस्कार

ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रम 

दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

 स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर 46, राज्य पातळीवर 26, व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येणार आहे.

 या पुरस्कारासाठी राज्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा यासाठी नामांकन करण्यासाठीचे 

निकष, प्रक्रिया, पडताळणी यासंदर्भात दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 रोजी उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची लिंक Live

 

या उद्बोधन कार्यक्रमास उपस्थित रहावे व आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे. 
एम.डी. सिंह
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व 
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post