Class Five And Eight Scholarship Exam Postponed

Top Post Ad

दिनांक २० फेब्रुवारी रोजी होणारी

 इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा

पुढे ढकलली

Scholarship Exam Maharashtra

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज आँनलाईन भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दिनांक २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे

शिष्यवृत्ती परीक्षा 2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व

 https://www.mscepuppss.in/

 या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
 सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.
 परंतु शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली होती.

परीक्षेची सुधारित तारीख

अर्ज भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने 
दिनांक २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे. 
त्यामुळे परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक नोंद घ्यावी.



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
Maharashtra State Examination Council, Pune

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.