Vidyanjali Portal All School Registration Login

विद्यांजली 2.0 पोर्टलवर सर्व

शाळांची नोंदणी करणे बाबत

१) शिक्षणाधिकारी,

२) गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती सर्व),

३) प्रशासन अधिकारी (नगरपालिका सर्व)

भारत सरकार द्वारा शाळांचा गुणवत्ता विकास करण्याकरिता एक अभिनव कार्यक्रम विद्यांजली या नावाने सुरू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत शाळा आपल्याला आवश्यक असणाऱ्या भौतिक व अभौतिक सुविधांची मागणी ऑनलाइन पोर्टलवर नोंदवू शकतात. 

तरी खालील लिंक च्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी नोंदणी करावी.

       शाळेची नोंदणी करा

शाळेची नोंदणी झाल्यानंतर शाळेची Login करून शाळेची माहिती भरावी

   शाळेची Login

https://vidyanjali.education.gov.in/en

<

शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad