Ads Area

DIKSHA Online Portal Constitution Quiz

DIKSHA दिक्षा ऑनलाईन

पोर्टलवर विद्यार्थ्याकरिता

संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२

CIET-NCERT व्दारे DIKSHA Online पोर्टलवर Constitution Quiz-2022 स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कळविणेबाबत.

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या CIET-NCERT यांच्याकडून Online पोर्टलवर Constitution Quiz-२०२२ ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.. 


सदर स्पर्धेमध्ये इ. ६ वी ते १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेणेकरिता शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, जि.प. यांचेमार्फत शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना कळविणे आवश्यक आहे.

सदर CIET-NCERT यांच्याकडून Online पोर्टलवर Constitution Quiz-२०२२ स्पर्धेसंदर्भातील पुढील कार्यवाही आपले स्तरावर पूर्ण करण्यात यावी ही विनंती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad