Wordwall Digital Game
Tool ICT
वेबिनार सत्रांचे आयोजन
राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यातील पहिले सत्र दिनांक २८.०५.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
व्याख्याते
श्री. प्रकाश लोटन चव्हाण, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांजगव्हण, ता. दिंडोरी, जि. नाशिक
विषय - Wordwall Digital Game tool
दिनांक - २८/०५/२०२३
वेळ दुपारी ११.०० ते १.००
युट्युब लिंक Live
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
आपली प्रतिक्रिया व सूचना