Career Apportunities In Changing Times Online Guidance Webinar

बदलत्या काळातील करिअरच्या संधी

विद्यार्थ्यांकरिता करिअर

मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबिनार 

#SCERT Maharashtra

करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
सदर वेबिनार चे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे

 बदलत्या काळातील करिअरच्या संधी

दिनांक 26 मे 2023

वेळ 3 ते 4 वाजता

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

करियर निवडताना

इ. दहावी नंतर प्रवेश परीक्षा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad