वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी
प्रशिक्षण 2023 - 2024 नोंदणी
दुरुस्तीची प्रक्रिया सुरू
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत बुधवार दिनांक २८.०६.२०२३ रात्री १२.०० पर्यंत देण्यात आलेली आहे.
तरी ज्या प्रशिक्षणार्थी यांना
१. प्रशिक्षण प्रकार
२. प्रशिक्षण गट
३. दुबार नोंदणी रद्द
४. ईमेल आयडी बदल
इ.गोष्टीत बदल करावयाचा आहे त्यांनी कृपया खालील अधिकृत वेबसाईट वर
आपले बदल विहित मुदतीत नोंदवावेत
खालील लिंक वर क्लिक करा
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
शिक्षक व विद्यार्थी
नवीन नवीन अपडेट करिता What's Up Group Join करा
आपली प्रतिक्रिया व सूचना