चंद्रयान-3 चे LIVE प्रेक्षपण
शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवा
चांद्रयान 3 हे दिनांक 14 जुलै, 2023 रोजी लाँच होणार आहे. म्हणजेच शुक्रवारी ठीक 2:35 PM ला श्रीहरिकोटा येथून Chandrayaan-3 Launch केले जाणार आहे.
चंद्रयान-3 आज लॉन्च होणार आहे, पण ते चंद्र पर्यंत पोहोचणे काही महिने जास्त वेळ लागतील.
दिनांक 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्र आकाशावर लँड करू शकतो
भारत पहिल्यांदा चंद्रावर आपले पाऊल टाकणार आहे. आणि त्या चार देशांच्या रांगेत जाणार आहे ज्यांनी चंद्रावर यापूर्वीच सुरक्षित लँडिंग केली आहे.
येथे दिसणार चंद्रयान-3 चे LIVE प्रेक्षपण
शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्य दाखवा
भारत माता की जय India Is Great
Jai Hind india
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना