आपला महागाई भत्ता काढा !
आपल्या मोबाईलवर अगदी सहज
राज्य कर्मचारी यांचा दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरुन ४२% करण्यात यावा.
Take your dearness allowance!
Very easily on your mobile
माहे - जाने 23 ते जुन 23 या 6 महिन्याचा महागाई भत्ता फरक, आपल्या पगारात महागाई भत्ता किती मिळणार, पगारवाढ किती होणार हे आपण अगदी मोबाईलवर पहा
खालील लिंक वर क्लिक करा


आपली प्रतिक्रिया व सूचना