Election Voter List And Voter ID Available

निवडणूक 2024 ! अंतिम मतदार 

यादी व यादी अनुक्रमांक पहा

लोकसभा निवडणूक २०२४ :- 

देशात दिनांक 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात दिनांक 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल. 

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशात सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. याच अनुषंगाने निवडणुक आयोगाच्या वतीने अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली असून, आपले नाव यादीत तपासून घ्यावे. आपले बहुमूल्य मत देऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, असे सर्वांस आवाहन करण्यात येत आहे 


यादीत नाव यादी अनुक्रमांक तपासण्यासाठी:-

खालील लिंक वर क्लिक करा

अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी:-

खालील लिंक वर क्लिक करा

 

#Election2024

 #LokSabha #loksabhaelection2024 #maharashtra

https://electoralsearch.eci.gov.in

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad