Mahavachan Chalaval Chala Vachu With Education Minister

महाराष्ट्रातील वाचन चळवळ चला 

वाचू या शिक्षणमंत्री यांच्या संगे ! 

रविवार Live Webinar

रविवार दिनांक ३ मार्च, २०२४

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत

शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ

ऐकु, समजू महावाचन चळवळ...

दिनांक ०३ मार्च २०२४, रविवार वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५

मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत 

“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!

या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. 

सदर YouTube लिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.

 सदर यु ट्यूब लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता. 

सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.

शालेय शिक्षण विभाग,

महाराष्ट्र शासन, मुंबई

                     Live Webinar 

 

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो. वाचन केलेच पाहिजे .वाचनामुळे मनाची एकाग्रता वाढते आपल्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून येते.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad