Ads Area

Science And Mathematics Online Workshop

 मैत्री करूया विज्ञान -  गणिताशी

ऑनलाईन कार्यशाळा 

चला तर मग भेटूया शनिवारी मैत्री करुया विज्ञान व गणिताशी या कार्यक्रमात.... जो मदत करेल विज्ञान सोप्या भाषेत व प्रयोगांच्या सहाय्याने समजून घेण्यासाठी 
सर्व सत्राचे ऑनलाईन कार्यशाळा  समाविष्ट

आयोजक:-

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे

आणि

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, (आयसर)पुणे.


प्रिय विद्यार्थी,पालक,शिक्षक मित्रहो*,

 संख्यारेषा, धन व ऋण संख्या, द्विमितीय व त्रिमितीय निर्देशकांचा स्थान निश्चितीसाठी वापर, सपाट पृष्ठभागावरील आपले स्थान निश्चिती तसेच पृथीवरील वस्तूचे अचूक स्थान कसे ठरवतात यांची माहिती घेण्यासाठी खालील कार्यशाळेत सहभागी व्हावे.


*मैत्री करूया विज्ञान गणिताशी* ऑनलाईन कार्यशाळा सत्र अकरावे

दिनांक 03 जानेवारी 2021



कार्यशाळा 10 : क्षेत्रफळ, 


परिमिती  व घनफळ


दिनांक 12 डिसेंबर 2020


 वेळ 11:00 वाजता



कार्यशाळा ९: मानवी शरीर

Workshop 9: Know your Body

वेळ व दिनांक

शनिवार

दिनांक 05 डिसेंबर2020

11:00 AM

Title - मानवी शरीर



दिनांक 21 नोव्हेंबर 2020

वेळ ✳️ 4:00 वाजता



दुसरे सत्र


चुंबकाचे गुणधर्म व उपयोग



प्रशिक्षण फीडबॅक फॉर्म

शिर्षक लिंक
Feedback फार्मLink


तिसरे सत्र


विषय  - चुंबकत्व आणि विद्युतधारा यांचा संबंध 



सत्र चौथे


प्रकाश संकल्पना आणि प्रकाशाचे गुणधर्म,नियम.

प्रकाशाचे संक्रमण,परावर्तन,अपवर्तन.






ऑनलाईन कार्यशाळा 

सत्र पाचवे 

घटक - ध्वनी: निर्मिती व गुणधर्म




ध्वनी म्हणजे काय?*


*विविध प्रकारच्या ध्वनी लहरी कशा निर्माण होतात ?*


 *ध्वनीच्या वेगाने चंद्रावर पोहचण्यास किती वेळ लागेल?*


*ध्वनी व प्रकाश लहरींमधील मुख्य फरक कोणता?*


यासारख्या *ध्वनी: निर्मिती व गुणधर्म* या संकल्पनेशी संबंधित  अनेक प्रश्नांची उकल नवीन प्रयोग, कृतीतून करण्यासाठी आणि हसत- खेळत विज्ञान समजून घेण्यासाठी आणि विज्ञानाची आवड वाढविण्यासाठी घेऊन येत आहोत.


ऑनलाईन कार्यशाळा 

सत्र सहावे


घटक - बल व दाब

दिनांक 07 नोव्हेंबर 2020





Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad