INCOME TAX Deduction And Required Documents

 पगारदार व्यक्तींकरिता आयकर

 वजावटी व त्यासाठी लागणारी

 कागदपत्रे

आर्थिक वर्ष 2022 - 2023 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. 

त्यानुसार आयकर वसुलीचे नवीन आयकर कलम 115 BAC नसार आर्थिक वर्ष 2022 - 2023 च्या आयकर गणनेसाठी New आणि Old अश्या दोन पद्धती ठरविण्यात आल्या आहेत.

करदर आर्थिक वर्ष : 2022 - 2023/ कर आकारणी वर्ष 2023 - 2024 करिता पूढीलप्रमाणे

INCOME TAX Deduction And Required Documents

टीप :-

कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणान्या करदात्यांना 12% सरचार्ज भरावा लागेल.

२)  5  लाखापेक्षा कमी करपात्र उत्पन्न असणान्या करदात्यांना रु.12500/- ची सुट आहे (कलम ८७ अ नुसार)

३) नवीन पद्धत स्वीकारल्यावर पुढील वर्षापासून नवीन पद्धतीनेच कर आकारणी केली जाणार असून नवीन पद्धतीने कर आकारणी करताना पूढील २-३ वर्षात करत असलेल्या गुंतवणुकीबाबत आधीच विचार करून कर पद्धत निवडावी.

नवीन आणि जुन्यापद्धती नुसार कोणत्या वजावटी मिळणार व कोणत्या नाही त्या

पुढील प्रमाणे :-

Specifications

Professional Tax

Standard Deduction Benefit

Investment Benefit

Housing Loan, Education Loan Benefit

House Rent Benefit Medical Expenses or Mediclaim Policy Benefit

 मिळणारे करमाफ भत्ते :

Old Tax Regime

व्यवसाय कर - 100%

Rs.2500/- वजावट मिळेल

Standard Deduction

Rs.50,000 मिळेल

जसे 80C, 80CCD इ. मिळेल

Housing Loan Interest (Limit Interest Rs.2,00,000 & Principal Sec 80C Rs.1,50,000), Education Loan (No Limit)

घर भाडे सूट मिळेल

जसे 80DDB Medical Expenses (Specific illness) Rs.40000/-, 80D Medical Insurance Rs.25000/- मिळेल

New Tax Regime

वजावट मिळणार नाही

Rs.50,000 मिळणार नाही

फक्त 80CCD(2) (NPS मधील गुंतवणूक) मिळेल इतर गुंतवणुकीवर मिळणार नाही.

सूट मिळणार नाही

घर भाडे सूट मिळणार नाही

सूट मिळणार नाही

पगारदार व्यक्तीस मिळणारे करमाफ भत्ते :

१) वाहन भत्ता : मर्यादा रु.१६००/- दर महा व अपंग कर्मचार्यास रु.३२००/-दर महा वजावट मिळते

( चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून रद्द )

२) घरभाडे भत्ता : -

अ) प्रत्यक्ष मिळणारा भत्ता,

 ब) पगाराच्या ४०%, 

क) प्रत्यक्ष दिलेले

घरभाडे यापैकी अ.ब.क.मधील जी कमी रक्कम असेल ती वजावट मिळेल.

कलम 80 टी टी ए (बचत खातेवरील व्याजासाठी वजावट ) :

या कलमाखाली बचत खात्यावरील व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नास वजावट मिळते. 

या वजावटीची कमाल 

मर्यादा रु.10,000/- आहे.

मागील वर्षाचा पगार चालू वर्षी मिळाला तर 89 ची सवलत घेता येते. कर्मचाऱ्याला मागील वर्षाचा फरक (डिफरन्स) मिळाल्यास त्याचे चालू वर्षाचे उत्पन्न मिळून एकूण उत्पन्न वाढलेले दिसते. 

अशावेळी येणारा इन्कमटॅक्स देखील वाढतो. अशावेळी कर्मचारी कलम 89 नुसार आयकराची गणना करुन टॅक्स रिलीफ मिळवू शकतो. कलम 89 चा लाभ घ्यायचा की नाही हा करदात्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. तसेच 89 ची सवलत घेतल्यास फॉर्म 10 ई इन्कम टॅक्सला दाखल करणे अनिवार्य आहे. तसेच 'ई- प्रमाणिकरण' (E-Validate ) करणे ही आवश्यक आहे. ASATES

कलम 89 नुसार रिलीफ बाबत माहिती 

घरभाडे भत्ता (एचआरए) : जर कर्मचारी भाड्याने घेतलेल्या घरात रहात असेल तर खालीलपैकी

कमीत कमी असणारी रक्कम वजावट म्हणून मिळेल. 

अ) आर्थिक वर्षात घरभाडे म्हणून मिळणारी रक्कम

ब) करदाता भाड्याच्या घरात राहण्यासाठी प्रत्यक्ष पगाराच्या 1 / 10 हिस्यापेक्षा जास्त देत असलेले घरभाडे.

क) वेतनाच्या 40% (इतर शहरांकरीता) किंवा 50% (महानगराकरीता)

अपंग, अंध किंवा शारीरीक दुर्बलता असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहतुक भत्ता प्रतिमाह

रु.3200 /- ( वार्षिक 38400/-) पर्यंत करमाफ आहे.

आवश्यक कागदपत्रे :

१) भाडेकरार

२) पोलीस व्हेरीफीकेशन

३) भाडे पावत्या

४) भाडे बॅक खात्यातून दिल्याचा पुरावा - बँक स्टेटमेंट किंवा पासब्क झेरॉक्स प्रत

३) मुलांचा शिक्षण भत्ता : मर्यादा प्रत्येक मुलामागे हि वजावट २ मुलांसाठी मिळते.

४) मुलांचा होस्टेलचा खर्च भत्ता : मर्यादा प्रत्येक मुलामागे १०० रु.

 हि वजावट २ मुलांसाठी मिळते.

५) वर्दी भत्ता : संपूर्ण रक्कम वजावटीस पात्र आहे परंतु कामावर असताना वर्दी परिधान करणे आवश्यक आहे.

६) Standard Deduction Rs.50000/-

७) इतर. ( टीप : करमाफ भत्यांची वजावट घेताना विशिष्ट अटी पूर्ण केल्यावरच वजावट

पगारदार व्यक्तींसाठी....

करपात्र उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी:

१) व्यवसाय कर : संपूर्ण रकमेची वजावट मिळते.

२) घर कर्जावरील व्याज (Section २४ व 80 EE व EEA) :

रु.२ लाख पर्यंत भरलेल्या व्याजावर वजावट मिळते

आवश्यक कागदपत्रे

घर कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी घर कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

घर कर्ज देणारी आर्थिक संस्था अधिकृत घर कर्ज देणारी मान्यताप्राप्त आर्थिक संस्था असावी.

३) अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तीच्या औषधोपचार व पालनपोषणासाठी केलेला खर्च :

कलम ८० डी डी बी नुसार

- वजावटीची मर्यादा रु.७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते

म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/-वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची वजावट मिळते.

आवश्यक कागदपत्रे -

अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक,

४) शारीरिक दुर्बलता (अपंग) असणाऱ्यांना मिळणारी वजावट :

- वजावटीची मर्यादा रु.७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते

म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/-वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची वजावट मिळते.

आवश्यक कागदपत्रे -

अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक

1" Floor, Sankalp Building, Near S.T.Bus Stand, Opp. Madhuban Hotel, Shirur Contact No : 91-7038577577, Email Id : ashish bhojane149 a gmail.com

Tal : Shirur, Dist : Pune, Pin: 412 210.

Ashish Bhojang & Co.

TAX CONSULTANT

५) विशिष्ट आजारांच्या औषधोपचारावर केलेल्या खर्चाची वजावट :

वजावटीची मर्यादा रु.६००००/-

मेडिकल खर्च बिल आपल्या कार्यालयास सादर केल्यास याची सूट मिळ-.......of. तसे

हमीपत्र मेडिकल बिल सादर केले नाही व करणार नाही त्या संबंधी आपल

पगारदार व्यक्तींसाठी....

करपात्र उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी:

१) व्यवसाय कर : संपूर्ण रकमेची वजावट मिळते.

२) घर कर्जावरील व्याज (Section २४ व 80 EE व EEA) :

रु.२ लाख पर्यंत भरलेल्या व्याजावर वजावट मिळते

आवश्यक कागदपत्रे

घर कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी घर कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

घर कर्ज देणारी आर्थिक संस्था अधिकृत घर कर्ज देणारी मान्यताप्राप्त आर्थिक संस्था असावी.

३) अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तीच्या औषधोपचार व पालनपोषणासाठी केलेला खर्च :

कलम ८० डी डी बी नुसार

- वजावटीची मर्यादा रु.७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते

म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/-वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची वजावट मिळते

आवश्यक कागदपत्रे -

अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक,

४) शारीरिक दुर्बलता (अपंग) असणाऱ्यांना मिळणारी वजावट :

- वजावटीची मर्यादा रु.७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते

म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/-वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची

वजावट मिळते.

आवश्यक कागदपत्रे -

अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक

पगारदार व्यक्तींसाठी....

५) विशिष्ट आजारांच्या औषधोपचारावर केलेल्या खर्चाची वजावट :

- वजावटीची मर्यादा रु.६००००/-

मेडिकल खर्च बिल आपल्या कार्यालयास सादर केल्यास याची सूट मिळणार नाही. हमीपत्र मेडिकल बिल सादर केले नाही व करणार नाही त्या संबंधी आपल्या

कार्यालयाचे पत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे -

डॉक्टरकडून फॉर्म नं १० आय भरून घेणे अनिवार्य असून त्यासोबत खर्चाच्या पावत्या

देणे आवश्यक आहे.

टीप विशिष्ट आजारांच्या खर्चावरच वजावट मिळते.

आजारांची नावे - ब्लाइंडनेस, लो व्हिजन, लेप्रसिक्यूई हिअरिंग इपेअरमेंट, लोकोमीटर, Disability, मतिमंदत्व, मेंटल रीटारडशन आणि ओटीझम, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग मानसिक आजार इ. अर्थात जे आजार बरे होत नाहीत व व्यक्ती अपंग किंवा काम =

करण्याच्या क्षमतेचा राहण्यासारखे आजार

६) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज :

वजावटीला मर्यादा नाही

आवश्यक कागदपत्रे -

शैक्षणिक कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल

प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

७) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज :

वजावट मर्यादा रु.१५००००/-

आवश्यक कागदपत्रे

इलेक्ट्रिक कार कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

8:38 6

८) मान्यताप्राप्त संस्था किंवा फंडाला देणगी दिल्याबद्दल वजावट :

खाजगी संस्था असल्यास देणगीच्या ५०%

15) पोस्ट ऑफिस मुदत ठेव

- मुदत ठेवीचे प्रमाणपत्र आवश्यक

16) घराची नोंदणी व स्टम्प इयुटी ( House Stamp Duty & Registration Fee )

- इंडेक्स २ किंवा पैसे भरल्याची पावती आवश्यक

{७) एल.आय,सी.च्या किंवा अन्य विमा कंपन्यांची पेन्शन योजना

- पैसे भरल्याची पावती आवश्यक

17) केंद्र सरकारची पेन्शन योजना , नवीन पेन्शन योजना (N.P.S.)

- पैसे भरल्याची पावती आवश्यक

गुंतवणूक वजावटी : (मर्यादा रु.१५००००/- सोडून)

१) केंद्र सरकारची नवीन पेन्शन योजना

एन पी एस (मर्यादा रु.५००००/-)

कलम ८० सी सी डी (1बी) नुसार

- स्वतः किंवा व्यक्तिगत गुंतवणूक केलेली रक्कम

आवश्यक कागदपत्रे -

स्टेटमेंट किंवा रिसीट

कलम ८० सी सी डी (२) नुसार

- पगारात एन पी एस स्वरुपात मिळणारी रक्कम पगारातून कपात करून एन पी एस

कपात करून गुंतवणूक केलेली रक्कम

आवश्यक कागदपत्रे -

- पगार पत्रक किंवा पे स्लीप

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad