परीक्षा विशेष मार्गदर्शन सत्र
इयत्ता १० वी व १२ वी करिता
विदयार्थ्यांनी परीक्षेचा तणाव कसा कमी करावा, हाताळावा यासंदर्भात मदत करण्याकरिता, विद्यार्थ्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास लक्ष केंद्रित करण्याकरिता एक प्रभावी उपयोगी Online कार्यक्रम
सत्र तपशील
दिनांक 29 मार्च ते 31 मार्च 2021
धैर्य - धैर्य व आत्मविश्वासाचा
दिनांक व वेळ
दिनांक २९-०३-२०२१
स. ८.०० ते ८.३०
Live पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
✳️✳️✳️
विकास कसा करावा शिस्तबद्धता - अभ्यासात स्वारस्य, शिस्तबद्ध, नित्यक्रम
दिनांक ३०-०३-२०२१ स. ८.०० ते ८.३०
Live पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
✳️✳️✳️
तणाव - तणावाचे विज्ञान, इच्छाशक्ती व एकाग्रता
दिनांक ३१-०३-२०२१ स. ८.०० ते ८.३०
Live पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
सर्व कार्यक्रम या चॅनलवर पाहता येतील

आपली प्रतिक्रिया व सूचना