Kishor Goshti Suvarn Mahotsavi Upakram

किशोर गोष्टी 

 सुवर्ण महोत्सवी वर्ष

किशोर मासिकांचे अभिनव उपक्रम

ई- बालभारती प्रस्तुत किशोर गोष्टी आता विद्यार्थ्याकरिता सादर करीत आहे 

तसेच किशोर गोष्टी विद्यार्थ्यांना खूप आवडतात या गोष्टीतून विद्यार्थ्यांना नवीन नवीन शिकायला मिळते
आता दर शनिवारी किशोर गोष्टी आपल्याला उपलब्ध होणार आहे
तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा आनंद घ्यावा

किशोर गोष्टी आता ऑनलाईन
किशोर गोष्टी : गोष्ट चौथी 

गोष्टीचे नाव - शोध  

दिनांक : १७ एप्रिल 2021
  सकाळी ११ वाजता

किशोर गोष्टी : गोष्ट तिसरी 
गोष्टीचे नाव-  कोडी
दिनांक 10 एप्रिल 2021

 किशोर गोष्टी : गोष्ट दुसरी 

गोष्टीचे नाव- गुपी गाईन, बाघा बाईन 

दिनांक ३ एप्रिल २०२१ 
 सकाळी ११ वाजता

दिनांक 27 मार्च 2021
  
दर शनिवार
Live वेळ 11:00

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post