School Achievement Self Assessment Online Guidance Session

 शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 

ऑनलाईन मार्गदर्शन सत्र 

शाळा सिद्धि मूल्यमापन करण्याकरिता

 मुख्याध्यापकांना संपूर्ण मार्गदर्शन होणार आहे

शालेय बाबी

  1. शाळेची भौतिक सुविधा
  2. शाळेची गुणवत्ता
  3. शालेय समाज सहभाग
  4. शाळेचे Action प्लॅन
  5. शाळा प्रगत करणे 
  6. शाळेची भौतिक सुविधा करिता गुणवत्ता
  7. शाळेची प्राप्त श्रेणी
शाळेतील सर्व बाबी नुसार मार्गदर्शन मिळणार आहे तरी सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सदर मार्गदर्शन सत्रास उपस्थित राहावे

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण  पुणे

शाळासिद्धी वेबिनार दिनांक 25/03/2021 रोजी दू 2 ते 4 वा आहे.त्या वेबिनर करिता  खालील रजिस्ट्रेशन   लिंक निपा नवी ,दिल्ली यांनी दिली आहे .तरी सर्व उपस्थितांना  सदर लिंक भरणेबाबत आपण आपल्या स्तरावरून कळवावे ,ही विनंती 


दिनांक 25 मार्च 2021 वेळ दुपारी २:०० वाजता
Live

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad